Category: राजकीय

खासदार विनायक राऊत उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:* *बुधवार दिनांक १३ जानेवारी २०२१* *सकाळी ११.३० वाजता* –…

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये भव्य मिरवणुकीसह जल्लोषात उद्धाटन.

ह.भ.प. श्री विश्वनाथ गवंडळकर यांनी संघाचे विभाग संघचालक बाबा चांदेकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापली फित! आमदार नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवत केला “निधी समर्पण” कार्यक्रमाचा शुभारंभ.. कुडाळ…

काँगेसच्या वतीने आरवली – सागरतीर्थ ग्रा.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.दरम्यान आज आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी वेंगुर्ले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत…

तळवणे गावात सुरु असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई

सावंतवाडी /- तळवणे गावात सुरु असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सावंतवाडी वन विभागाला भेट देत चर्चा…

वैभववाडी तालुक्याच्या विकासात आ.नितेश राणे यांचा मोलाचा वाटा – शारदा कांबळे

– मौंदे येथे स्ट्रीट लाईट व रस्ता कामाचा शुभारंभ – वैभववाडी /- आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास कामे केली आहेत.वैभववाडी तालुक्याच्या विकासात आ. नितेश राणे…

वैभववाडी शहरातील सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश…

वैभववाडी /- शिवसेना पक्षांमध्ये वैभववाडी शहरातील सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत , शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण…

सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व महाविकास आघाडीकडे एकहाती सत्ता द्या.;पालकमंत्री उदय सामंत

देवगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.. सिंधुदुर्ग /- विकासाला समोर ठेऊन सिंधुदुर्ग वासीयांनी पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी एकहाती सत्ता शिवसेना व महाविकास आघाडीच्या हाती द्यावी,असे आवाहन…

केन्द्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात सिंधूदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करणार.;प्रफुल्ल सुद्रिक.

कुडाळ /- केंद्रातील भाजप सरकारने भरमसाठ पेट्रोल डिझेलचे दर वाढवून देशभरातील जनतेसमोर महागाईचा आगडोंब उभा करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे जे पाप करत आहे.त्याचा हिशोब महागाईने होरपळत असलेली जनता…

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन..

कणकवली / – भाजपा हाच आपला मुख्य छत्रु आहे हे लक्षात घेऊन आपापसात असलेले किरकोळ मतभेद आता विसरून जा आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन…

रेडी श्री गणपती मंदिर समुद्र किनारी जेटी बांधून सुशोभीकरण करण्यात यावे..

रेडी ग्रामपंचायत च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदने.. वेंगुर्ले /- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील श्री गणपती मंदिर समुद्र किनारी जेटी बांधून सुशोभीकरण करण्यात यावे,अशी मागणी रेडी ग्रा.प.च्या…

You cannot copy content of this page