Category: राजकीय

संस्थानचे राजे खेम सावंत यांचे
सावंतवाडीशहरात स्मारक व्हावे यासाठी अण्णा केसरकर यांचे नगराध्यक्ष संजू परब यांना निवेदन

सावंतवाडी /- सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी शहराची निर्मिती करणारे सावंतवाडी संस्थानचे राजे दुसरे खेम सावंत यांचे पुतळारूपी स्मारक सावंतवाडीत व्हावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक वसंत उर्फ अण्णा केसरकर,…

प.स सदस्य बाबू सावंत यांचे १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित..

पावसाळ्यानंतर सोनूर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा रस्ता करण्याचे बांधकामने दिले लेखी पत्र.. सावंतवाडी /- सोनुर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा या रस्त्याचे काम येत्या पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे…

देवगडात १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव.;सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देवगड /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार…

रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा अन्यथा सेना स्टाईल.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा ईशारा..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रा. प. प्रशासनाचे लक्ष वेधून हि प्रशासन याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करता आहे. १५…

कोकणातील वसुली करणारा वाझे म्हणजेच किरण सामंत.;आम.नितेश राणे

कणकवली /- कोरोना संकटात जिल्ह्यातील सरपंचानी जीवाची पर्वा न करता काम केले.त्या सरपंचांना विमा देण्यासाठी राज्य सरकारने दुर्लक्ष केलं,त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले.पण तिसरी…

आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष

आचरा /-वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेचा फटका आचरा वासियांना बसत असून सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांनी मालवण येथे आलेल्या आमदार नाईक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले…

शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप..

सावंतवाडी /- सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने आणि माजी पालकमंत्री तथा आम. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील २० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी,…

मिठबाव एसटी फेरी त्वरित सुरू करण्यासाठी सरपंच भाई नरे यांचे डेपो मॅनेजरना निवेदन

देवगड /- कोविड- १९ च्या संक्रमण काळात मिठबाव व आजूबाजूच्या परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी फेऱ्या गेले काही महिने बंद असून सद्यस्थितीत शासन प्रशासनाच्या आदेशानुसार काही प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात…

शिवसेना आचरा विभागप्रमुख पदी समीर लब्दे,समन्वयक पदी चंद्रकांत गोलतकर

देवबाग विभाग समन्वयक पदी भगवान लुडबे यांची निवड.. मालवण /- आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव…

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा – दोडामार्ग रस्त्यासाठी ‘चक्काजाम’ आंदोलनाला सुरू..

बांदा /- बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आज भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी…

You cannot copy content of this page