Category: राजकीय

पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा तातडीने आयोजित करावी.;जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई.

कुडाळ /- गेल्या वर्षीची जिल्हा नियोजन समितीची सभा उशीरा पार पडल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कागदावरती निधी खर्च झाल्याचे टक्केवारी ही १०० टक्के दाखवली जात असली…

” हा ” तर वॉटर फिल्टर कुलर भ्रष्टाचार दडपण्याचा डाव.;जिल्हा परिषदेचे गटनेता नागेंद्र परब यांचा आरोप..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागात वॉटर फिल्टर कुलर खरेदी प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत झाली आहे. मात्र ही समिती…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार..

सिंधुदुर्ग /- आ.वैभव नाईक यांच्या मागणीवरून ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश.. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल..

मुंबई /- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप..

कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे…

नवीन तुकडेबंदी परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा.;आ.नाईक यांची महसूलमंत्री यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडे जोड (सुधारणा अधिनियम २०१५) ने मूळ अधिनियमात समाविष्ट केलेल्या कलम ८ ब ला अनुसरून परिपत्रक…

मनसेच्या मागणीला यश.;सनी बागकर मनसे तालुकाध्यक्ष वेगुर्ले

.वेगुर्ले नगरपरिषद येथील दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिये ला शेवटी स्थगिती … वेंगुर्ला /- वेंगुर्ल्यातील स्थानिक व्यापारी आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला नगरपरिषद सी.ई.ओ.यांची…

पांग्रड, निरूखे,कडावल मध्ये आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न..

शिवसेना संघटना वाढीसंदर्भात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन .. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पांग्रड, निरूखे,कडावल या गावात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी गावागावात शिवसेना संघटना वाढीसंदर्भात…

चिपळूण पुरग्रस्तांच्या घरांमधील लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम जाणार

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचे नियोजन.. कुडाळ /- चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत..

बांदा /- निगुडे पाटीलवाडी व शेरले दुकानवाडी पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या पुढाकाराने व…

You cannot copy content of this page