Category: राजकीय

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा उद्या सिंधुदुर्गदौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली माहिती..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीतथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.श्री.अजितदादा पवार उद्या २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर येत असून,ते सकाळी आठ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन तिथून कुडाळ मार्गे ओरोस…

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत रस्त्याचे भूमिपूजन

वेंगुर्ला /- सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे जिल्हा नियोजन मधून काँग्रेसला मिळालेल्या फंडातून मंजूर झालेल्या (१२ लाख रुपये निधी ) रस्त्याचे भूमिपूजन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.या रस्त्याचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा…

सागरतीर्थ येथील कामाचे महाविकास आघाडीच्या वतीने भूमिपूजन..

वेंगुर्ला /- सागरतीर्थ ग्रामपंचायत सागरतीर्थ येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन व आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्ता खडीकरण व मोरी बांधणे(१२ लाख रुपये निधी) या कामाचे भूमिपूजन महाविकास…

राष्ट्रवादीच्या कार्यालयास आप्पा पराडकरांची सदिच्छा राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेट

कणकवली / – शिवसेनेचे कामगार नेते आप्पा पराडकर यांनी राष्ट्रवादीच्या कणकवली कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा करत त्यांची विचारपूसही केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस…

वेंगुर्लेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना “सुशासन अटल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार.

वेंगुर्ला /- संपूर्ण देशात २५ डिसेंबर या दिवशी भाजपा च्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरी केली जाणार आहे.यावर्षीही सुशासन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन…

हुमरमळा ते वालावल रस्त्यासाठी खा. राऊत आ.नाईक यांनी दीले एक कोटी अठ्ठावीस लाख! भुमीपुजन संपन्न..

कुडाळ /- हुमरमळा ते वालावल रस्त्यासाठी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती मागणी या मागणीचा विचार करुन सदर रस्त्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख…

कुडाळ न. पं. च्या ‘ त्या’ निवडणूक चार जागांसाठी असं पडलं आहे आरक्षण सोडत..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांचे चार जागांचे आरक्षण आज पडले असून यापूर्वी या चारही जागा ओबीसी साठी आरक्षित होत्या. आता चारही जागा सर्वसाधारण झाले.अस आहे आरक्षण आज पडलेल्या…

प्रकाश मोर्ये अध्यक्ष असलेल्या सर्वोदय पतसंस्थेचे चाचणी लेखापरीक्षणाचा आदेश..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उमेदवार प्रकाश मोर्ये अध्यक्ष असलेल्या सर्वोदय पतसंस्थेचे चाचणी करण्यात आली असून त्या संस्थेचे लेखापरीक्षणाचे आदेश- देण्यात आले आहेत. एकंदर श्री.दादा बेळणेकर यांच्या प्रयत्नाना यश मिळाले…

भास्कर जाधव यांचा प्रश्न स्वतःची वाळू चोरी वाचवण्यासाठीच.;माजी खा.निलेश राणे

रत्नागिरी /- शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहात विचारलेला वाळूसंदर्भातील प्रश्न स्वतःचे वाळूचे धंदे वाचवण्यासाठीच केला, असा घणाघाती आरोप माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला.…

अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं,गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल आदी भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं, गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील…

You cannot copy content of this page