Category: बातम्या

सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी /- पर्यटन दिनाचे औचित्य साधून लाकडी खेळणी बनविण्याच्या कलेला राजाश्रय देणाऱ्या सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी राजपुत्र लखम राजे भोसले यांच्यासह सौ.श्रध्दा सावंत-भोसले यांचा…

सावंतवाडीत ज्येष्ठ नागरीक संघाकडून पुरस्कार जाहीर..

सावंतवाडी /- ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी ज्येष्ठ नागरीक संघाने युवा रक्तदाताचे देव्या सूर्याजी, माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर व अपर्णा कोठावळे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर केले आहेत.…

निष्ठेची किंमत पैशात करता येत नाही.;उमेश गाळवणकर.

कुडाळ /- कामावर निष्ठा ठेवा.निष्ठेचा मोबदला मिळतोच .निष्ठा जपा. त्याची किंमत पैशात करता येत नाही. ध्येयप्राप्तीसाठी पैसा साधन म्हणून वापरा.समाधान मिळेल.पैसा म्हणजे सर्वस्व नाही. असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले…

शिवप्रेमीच्यावतीने पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन सुरू.;रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन..!

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे.…

राज्यस्तरीय जीतक्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक…

देवगड /- पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच…

राजकीय दुरावस्थेमुळे स्वतंत्र तालुका होऊनही दोडामार्ग विकासापासून वंचित.;मनसेचे सुनील गवस यांचा आरोप..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका होवून बरीच वर्षं झाली,मात्र नावापुरता तालुका आहे. विकासाच्या दृष्टीने तालुक्यात फक्त मोठमोठ्या गोष्टी होतात परंतु विकास मात्र थांबलेलाच आहे.दोडामार्ग तालुक्यात मुबलक पाणी तसेच शासनाच्या जागा देखील…

अवैध साग लाकूड वाहतुकीला वनविभागाचा चाप.;तिघांवर गुन्हे दाखल..

कुडाळ /- आंबा इमारती लाकडाची विनापरवाना मौजे घुमडे ता. मालवण येथुन सावंतवाडीकडे वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे बिबवणे ता. कुडाळ येथे तपासणी करून वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची…

कामावरून कमी केलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी..

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र द्यावे.. आ. वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.. सिंधुदुर्ग /- कोविड-१९ च्या काळामध्ये अविरतपणे काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात…

घटस्थापनेला ७ ऑक्टोबर पासून सुरू होणार जिल्ह्यातील धार्मिक आणि प्रार्थनास्थळे.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

सिंधुदुर्गनगरी /- शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे आज जारी केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

माजी पं. स. सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड, वैभववाडी तालुक्यातील भाजपा, सेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश..

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न.. देवगड /- देवगड तालुक्यातील भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी…

You cannot copy content of this page