Category: बातम्या

शिरोडा भाजपच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- मनिष दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बॅक शिरोडा शाखेला भेट देण्यासाठी पहिल्यादाच त्यांचे शिरोडा गावामध्ये आगमन झाले. यावेळी भारतीय…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिवस होणार साजरा..

जिल्हाधिकारी श्रीम. के.मंजूलक्ष्मी तसेच मुख्य कार्यकारी निवडणूक अधिकारी श्री.जयकृष्न फड यांची लाभणार प्रमुख उपस्थिती.. कुडाळ /- २५ जानेवारी रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार…

आडेली जांभरमळा येथिल अंगणवाडीच्या भिंतीवर काढलेलं एस.टी बस चित्र ठरतंय चर्चेचा विषय !

वेंगुर्ला /- महाराष्ट्रात एस टी. बसचा संप सुरू आहे. त्यात वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावचे सुप्रसिद्ध चित्रकलाकार साईकृष्ण कांदे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जांभरमळा येथे अंगणवाडी शाळेमध्ये दर्शनी भिंतीवर काढलेलं एस.टी…

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर गाडी पलटी ,गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी /- सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आज सकाळी ९ च्या सुमारास अपघात घडला असून, गाडी पलटी झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, हा…

आनंदवाडी येथील अनिष कोंडे यांचा “तारका” आविष्कार लावला इलेक्ट्रिक इंजिनचा शोध..

देवगड /- सध्याच्या जगात पेट्रोल डिझेलचे दर मर्यादेपेक्षा वधारत असताना देवगड मधील आनंदवाडी गावातील अनिश कोंडे या तरुणाने इलेक्ट्रिक आउट बोर्ड म्हणजे इलेक्ट्रिक इंजिन चा शोध लावला आहे. या अगोदर…

कुडाळ तालुक्यातील ‘त्या’ शिक्षकांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक..

कुडाळ /- तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी माहितीच्या अधिकारात प्रशासनाच्या विरोधात माहिती मागितल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले.शिक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत खास सभा बोलावण्याची मागणी सदस्यांनी सभापतींकडे केली. या वेळी…

दुःखदायक,सहा दशकांचा सूर हरपला ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन.

मुंबई /- संगीत रंगभूमीवरील सहा दशकांची कारकीर्द गाजविलेल्या प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.अस्वस्थ वाटू लागल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात…

जिल्ह्यात आज आणखी २११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ७८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

माजगाव येथे झाडावर इनोव्हा कार आदळून पाच वर्षांच्या मुलासह वडील, एक महिला जखमी.

सावंतवाडी /- गोव्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या ईनोव्हा कारचा माजगाव तांबळगोटन येथे झाडाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला असून, पाच वर्षाच्या मुलासह, वडील, एक महिला…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरबाबत सकल मराठा समाज आक्रमक..

कणकवली /- कणकवली शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी पुतळा स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, यासाठी तालुका सकल मराठा समाज नेहमीच पाठपुरावा करत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मराठा समाज कार्यकर्त्यांनी…

You cannot copy content of this page