प्रांताधिकाऱ्यांची ग्वाही मिळाल्या नंतर नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित..
कणकवली /- नांदगाव तिठा येथील सव्र्हस रोडसाठी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सव्र्हींस रोड खुला करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने तेथील बाधित जमीन मालक नलावडे…
