Category: बातम्या

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेविषयी कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती..

सिंधुदुर्गनगरी /- राज्यात सध्या चेस दर व्हायरस, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमअंतर्गत जिल्ह्यातही जोरदार काम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे 70 टक्के लोकांचे सर्वेक्षण पूर्ण…

मातृत्व आधार फाऊंडेशन ” संस्थेच्या वतीने कर्तव्य दक्ष तहसीलदार श्री. अजय पाटणे यांचा सत्कार…

मालवण /- मालवण तालुक्यात गेली अडीच वर्षे कर्तव्य दक्ष तहसीलदार म्हणून सेवा बजावणारे मा. श्री. अजय पाटणे साहेब यांची पेण येथे बदली झाली आहे. त्या निमित्ताने त्यांनी मालवण वासियांना कोरोनाच्या…

कुडाळच्या पोलीस प्रभारींना नियंत्रण कक्षाचे ग्रहण.;नवीन पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरणार निर्णायक

कुडाळ /- कुडाळ पोलीस स्थानकाला गेल्या दोन तीन वर्षात प्रभारी अधिकाऱ्यांना थेट नियंत्रण कक्षात नेण्याचे अनेक प्रकार घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय चर्चेचा ठरला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे…

उमेदच्या १० लाख महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार.;मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार

सिंधुदुर्ग /- महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या…

सिंधुदुर्गात आज एवढ्या व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 173 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 888 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 104…

हाथरस घटनेतल्या आरोपीना कठोर शिक्षा द्या, सत्यशोधक महिला आघाडीचे जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदारांकडे मागणी..

हाथरस घटनेतल्या आरोपीना कठोर शिक्षा द्या, सत्यशोधक महिला आघाडीचे जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदारांकडे मागणी.. सिंधुदुर्ग /- उत्तरप्रदेश हाथरस येथील घटनेतल्या सर्व आरोपीना कठोरातली कठोर शिक्षा देऊन पिढीत मुलीला न्याय द्या…

केळूस पोस्ट कार्यालत उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांच्या पाठपुराव्यातून सँनिटायझर मशिन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील केळूस पोस्ट कार्यालयास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांच्या माध्यमातून सँनिटायझर मशिन आणि तळवडे गोठावडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत केरकर यांनी सँनिटायझर बाँटल भेट…

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी.; युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

कुडाळ /- मार्च पासून लाॅकडाऊनची कोंडी सुटता सुटेना तसेच शेतकरी,कष्टकरी मजूर यांचे दैनंदिन जीवनमान अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही.त्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी.मजुरदार. महाभयंकर आर्थिक संकटात सापडलेला असतानाही उदार.उसनवारी करून शेतात राबून…

गोव्यात हनीमूनला गेल्यानंतर भोंदू पतीने 23 वर्षीय पत्नीसोबत केलं अनैसर्गिक कृत्य.;वाचा..

पुणे /- लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात ‘हनिमून ‘ हा विषय येतोच ,यात पुण्यातील एकाने ‘हनिमूनला गोव्यात गेल्यानंतर पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पुण्यात परत आल्यानंतर एका भोंदूबाबाला घरी…

शाळांबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना..

नवी दिल्ली /- सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ ऑक्टोबरपासून क्रमाक्रमाने पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. राज्यात मात्र शाळा कधी सुरू होणार, याबाबत संदिग्धता कायम…

You cannot copy content of this page