Category: बातम्या

चेंदवण वेलवाडी येथील विनायक बखले यांच्या घरी चोरी केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

  कुडाळ /- घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चेंदवण वेलवाडी येथील विनायक महादेव बखले वय- ७३ हे आपल्या घर व घरपरिसरातील साफसफाईचे काम करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील…

सिंधदुर्गात आज आणखी 30 जण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक

  सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 207 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 360 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा?  

फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा? नवी दिल्ली : कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी मोदी सरकारने सुरू…

लग्नपत्रिकेसोबत दारूची बाटली आणि चखणा

  चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासोबत दारूची बाटली आणि चखणा देण्यात आलाय. चंद्रपूर शहरात 15 डिसेंबर हे लग्न पार पडले. या लग्नाच्या निमंत्रण…

थरकाप! जुगारात हरल्यानंतर पत्नीला नराधमांच्या हवाली केले; गँगरेपनंतर अॅसिड फेकले

 भागलपूर: बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार…

एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आदल्या रात्री नेमकं काय झालं?

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सातारा: साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा…

पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!

  दिल्ली : प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविशंकर उपाध्याय यांच्यावर त्यांच्या कथक सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानीने विनयभंग आणि गैरकृत्य केल्या प्रकरणी…

जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?  

31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नाहीत. पण यासाठी त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. नवी दिल्ली : 2020 हे वर्ष आता संपणार आहे. त्यामुळे आता आयकर परतावा भरण्याची…

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या  

  हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार आणि मुलगी घरातून गायब झाल्याने बापाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लखनऊ : हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार दिल्याने तसेच मुलगी घरातून…

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

  अपुऱ्या झोप स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे कारण ठरू शकते. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट नुकतीच एका संशोधनात समोर आली आहे. मुंबई : एखादी व्यक्ती व्यवस्थित झोपली…

You cannot copy content of this page