Category: बातम्या

दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आले आधारकार्ड सेवा केंद्र

गेले काही दिवस दोडामार्ग मधील आधारकार्ड सेवा केंद्र बंद असल्याने बंद होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली होती तसेच आधारकार्ड हे शासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याने व दोडामार्ग तालुक्यात आधारकार्ड सुविधा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनकर संदर्भात वाहन मालकांना न्याय मिळावा – परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांना सागर नाणोसकर यांनी दिले निवेदन –

वेंगुर्लासिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनकर संदर्भात वाहन मालकांना न्याय मिळण्याबाबत आज मंगळवारी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी वाहन परिवहन अधिकारी परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांना निवेदन…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचे किती रुग्ण सापडले पहा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिनाक २९ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा एकही रुग्ण सापडला अनही.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५५९…

वेंगुर्ले – निवती ग्रामस्थांच्या उपोषणाला भाजपाचा पाठींबा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर यांनी उपोषण स्थळी भेट कुडाळ- तालुक्यातील निवती रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात न केल्यामुळे कुडाळ येथील…

सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन ३ जानेवारी रोजी

वेंगुर्लासुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला -आसोली घाडीवाडा या संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून रविवार ३ जानेवारी २०२१ रोजी…

वेंगुर्ला येथे १० जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्लावेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसच्या वतीने सलग सातव्या वर्षी युवक दिनाचे औचित्य साधून रविवार १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता कोरोनाचे शासकीय नियम पाळून वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिक, सभागृह…

मालवण नगर पालिकेच्या बांधकाम , नियोजन समिती सभापती पदी मंदार केणी….आरोग्य, पर्यटन,क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर…..तर महिला बालकल्याणस भापतिपदी शीला गिरकर यांची बिनविरोध निवड…

मालवण /मालवण पालिकेच्या आज झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शीला गिरकर तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर…

स्कुबा व्यवसाईकांवर बंदर विभागाची धडक कारवाई……

मालवण किनारपट्टीवर १२ व्यवसाईकांचे सिलेंडर ताब्यात … मालवण /मालवण सागरी किनारपट्टीवर चिवला बिच व किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसरात बंदर विभागाने मंगळवारी स्कुबा व्यवसाईकांवर धडक कारवाई केली. १२ व्यवसाईकांचे १२ सिलेंडर…

मंगळवारी वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 123 अर्ज दाखल…

वैभववाडीःतालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी एकूण १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले.तर आतापर्यंत १५६ अर्ज दाखल झाले आहेत.30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे मंगळवारी उमेदवार व विविध…

३१ डिसेंबर पूर्वसंध्येला “द दारूचा नव्हे, द दुधाचा” हा उपक्रम राबवावा,नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र अंनिसंचे आवाहन

वैभववाडी:३१ डिसेंबर हा इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस आपल्याकडे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. ३१ डिसेंबरच्या…

You cannot copy content of this page