कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचे किती रुग्ण सापडले पहा..

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचे किती रुग्ण सापडले पहा..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी दिनाक २९ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा एकही रुग्ण सापडला अनही.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५५९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५५३कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या ०६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आता तालुक्यात एकूण रुग्ण १३३० एवढे रुग्ण बरे झालेत,तर १२७३ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १३ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..