ओट्राच्या संचालकांविरोधातील ऍट्रोसिटी प्रकरणात पोलिसांकडून अद्यापपर्यंत अटकेची कारवाई का नाही..? मनसेचा सवाल..
सिंधुदुर्ग /- रानबांबुळी येथील श्री. अरविंद गायकवाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व मारझोड केल्याप्रकरणी ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर ओरोस येथील पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मा.जिल्हा सत्र…
