Category: बातम्या

वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त शाकाहारी गोड तिखट पाककृती व फ्रुट सॅलड डेकोरेशन व फ्रुट कार्विंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ७ मार्च २०२१…

संसदीय अंदाज समितीकडून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी.;संसदेला सादर करणार अहवाल..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली.या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट डीजिसीआय चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत…

“रात्रीस खेळ चाले” च्या निर्मात्यांनी घेतली मनसे कुडाळ पदाधिकाऱ्यांची भेट..

सार्वजनिक ठिकाणांच्या विद्रुपीकरणाबाबत आक्रमक होऊन मनसेने दिला होता निर्वाणीचा इशारा.. चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलून आठ दिवसांत दुरुस्ती करण्याचे निर्मात्यांनी दिले आश्वासन.. कुडाळ /- झी मराठी चॅनल वरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेचे…

दोडामार्ग मद्धे तालुक्यात काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू..

दोडामार्ग /- तालुक्यात काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. या मधील काही काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, यातच काल…

शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत पोलिसांनी केला कसून तपास

धरणालगतच असलेल्या खाणी नक्की कुणाच्या आशीर्वादाने.. दोडामार्ग /- शिरंगे येथील धरणाच्या अगदी लगतच शासन नियम तुडवत काळ्या दगडाच्या खाणी सुरू असून जिलेटिन सारखे स्फोट होत अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना…

रविवारी झालेला जिलेटीन स्फोट दगडाच्या खाणीवरच, प्रशासनावर दबाव टाकून घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही.;प्रवीण गवस

दोडामार्ग /- तालुक्यात काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. या मधील काही काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, यातच काल…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोनाचा एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले…

कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा..

सिंधुदुर्ग /- कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यासह सर्व ठिकाणी त्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात…

रेडी गणपती अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी

वेंगुर्ला /- संपुर्ण “जगभर” प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक,…

विज्ञानाचे (SCIENCE)आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व.;प्रा.दिलीप शितोळे

वेंगुर्ला /- २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.विज्ञानाचे आज राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे…

You cannot copy content of this page