Category: बातम्या

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /- मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी,मराठा समाज शैक्षणिक व नोकरी-धंद्यात खरोखरच मागासलेला आहे. लाखोंचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर इथून पुढे मराठा समाजाच्या वतीने जे…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ६३ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘एकाचा” मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..घवनाळे 10, मांडकुली 1 ,आंदुरले 2 ,नेरूर 2 ,कुडाळ…

पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी.;कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /- पिंगुळी गोंधयाळे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून एकूण आठ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

आमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला.;नवीन रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची माणगाव/चौके मध्ये केली पूर्तता

मालवण /- आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज माणगाव व चौके प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच कुडाळ महिला बाल…

ग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल..

वेंगुर्ला /- सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव हा तरुणाईत मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे समाजाची व सरकारची जोखीम वाढलेली आहे.त्यातच…

तुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी..

वेंगुर्ला /- भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर येथे जंतूनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.तुळस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत तुळसकर यांच्या…

क्यार बाधित मच्छीमारांच्या खात्यात १४ मे पर्यंत मदत जमा होणार.;मेघनाथ धुरी यांनी उपोषण स्थगित केल्याचे केले जाहीर

मालवण /-क्यार वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज मंजूर होऊन वर्ष होत आले तरी लाभार्थी गरीब मच्छीमारांच्या खात्यावर अद्यापपर्यंत रक्कम जमा झाली नसल्याने १० मे पासून मालवण येथील…

सुकळवाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.;आ. वैभव नाईक यांनी दिली शिबिरास भेट

मालवण /- सुकळवाड श्री.हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळा येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक…

कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे.

शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी.. मालवण /-माझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे…

निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू परुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन..

वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे ते वडील होत.. वेंगुर्ला /- तुळस खरीवाडी येथील गावचे सुपुत्र,निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर…

You cannot copy content of this page