Category: व्यवसाय

🛑कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी मंदिरे ऑनलाईन नोंदणी करणार.;श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी जगभरातील दहा लाख होऊन जास्त इ-व्हिजिटरने भेट दिलेल्या सिंधूदुर्ग पर्यटन डॉट कॉम या वेबसाईटवरून आता कोकणातील सर्व मंदिरांची माहिती छायाचित्रासह उपलब्ध करण्याचे काम…

कुडाळ व्यापारी संघटनेमार्फत उद्या प्लास्टिक बंदी संदर्भात चर्चासत्र व मार्गदर्शन..

कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत उद्या दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कुडाळ नगरपंचायत येथे प्लास्टिक बंदी संदर्भात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये…

“जो करना है कर दिजीये… उखाड लिजीये !!”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा बँकांच्या बेकायदेशीर कारवाया “उखाड”ण्यासाठी एल्गार!अविनाश पराडकर.

सिंधुदुर्ग /- शक्यतो उखाडण्या- बिखाडण्याच्या असल्या खालच्या पातळीवरच्या भाषेला काही “राजभाषा” म्हणता येणार नाही. पण लवकरच असली भाषा आणि कृती ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती होईल याची खात्री होत चालली आहे.…

इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरले; मुंबईहून- पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत..

मुंबई /- ▪️ इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ▪️ ही घटना आज घडली असून रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे…

कुडाळ शहरात विनापरवाना बेकरी व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयाना कुडाळ व्यापारी संघटनेचा दणका…

कुडाळ /- आज कुडाळ शहरातील परप्रांतीय बेकरी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ईतर व्यापारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत परप्रांतीय व्यावसायिक यांनां कुडाळ…

व्यापाऱ्यांना कर्ज प्रकिया सुलभ होण्यासाठी शासनाने सर्व प्रयत्न सुरू.;आम.वैभव नाईक

कुडाळ /- व्यापारी बांधवांनी व्यवसायातील बदल स्विकारून नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या पाहीजेत. व्यवसायासाठी शासनाच्या योजनांचा व्यापारीवर्गाने लाभ घेऊन व्यापारात नवीन क्रांती करावी. व्यापा-यांसाठी असलेली कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शासनस्तरावर…

कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची निवड..

कुडाळ /- कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व अनंत मुक्ताई हाॅटेल व लाॅजिंगचे मालक श्रीराम शिरसाट यांची निवड तर व्यापारी संघटनेच्या खजिनदार”पदी” श्री नितीश म्हाडेश्वर तर सेक्रेटरी”पदी” भूषण मठकर…

शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा! बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांचे आयोजन..

मसुरे /- बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त ८ वी ते १२ वी या गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एकपात्री आंगिक व वाचिक अभिनय स्पर्धा रविवार दिनांक ७…

कुडाळ तालुक्यातील पणदुरयेथे ई-स्टोअर इंडियाच्या मीनी शॉपीचे दिमाखात उद्घाटन..

कुडाळ /- आयु क्योअरच्या ई-स्टोअर इंडिया सुपर बाजाराचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील पणदुर येथे वेदीक आयुक्योरचे नॅशनल प्रमोटर अनिल जाधव यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब पणदुर सरपंच दादा…

जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक मेळावा सावंतवाडीत ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने होणार.;जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांची माहिती

मालवण /- जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारीला सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा मेळावा हा व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचा निर्णय…

You cannot copy content of this page