Category: आरोग्य

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..

मालवण /- माजी जी. प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स. सदस्य छोटू ठाकूर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा कोरगावकर, युवासेनेचे अमित भोगले यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे…

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..

सिंधुदुर्ग /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्रांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी कोविड स्थितीची माहिती घेत औषध पुरवठा तसेच…

हिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर..

आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ.…

कुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्द्या ०९ जूनपासून कडक लॉकडाऊन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्यापासून म्हणजे बुधवारी ०९ जूनपासून कडक लॉकडाऊनकरण्यात आले आहे.त्यासाठी पावशी गावातील कोरोना गाव समितीकडून आणि पावशी सरपंच बाळा कोरगावकर उपसरपंच दीपक आंगणे यांनी कडक…

कुडाळ महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी आ. वैभव नाईक यांच्यातर्फे ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने

कुडाळ /- कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने तब्बल ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने देण्यात आली आहेत. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हि इंजेक्शने रुग्णालयाला…

सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात आज कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नव्याने ६५५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली…

साकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..

कणकवली /- कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना कोविड पॉझिटिव्ह आलेल्या पण लक्षणें नसलेल्या रुग्णांसाठी साकेडी ग्रामपंचायत मार्फत विलगीकरण कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे. रुग्णांनी या विलगीकरण कक्षांचा उपयोग करून घेत…

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू..

परुळे /- परुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व वेंगुर्ले तालुक्यातील पहिला सुसज्ज 40 बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात परुळेशाळा नं 3 व कर्ली शाळेमध्ये सुसज्ज विलगीकरण कक्षाची स्थापना ग्रामपंचायत, ग्रामपंचायत…

आमदार नितेश राणे देणार मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच..

आम.नितेश राणे यांनी पुन्हा स्वीकारले पालकत्वसरकारला शक्य झाले नाही ती सरपंचांची मागणी आम.राणे यांनी केली पूर्ण.. कणकवली /- ३ लाखाच्या आरोग्य विम्यासह ७ लाख ५० हजारापर्यत मिळणार मोबदला कणकवली-देवगड- वैभववाडी…

शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा – आ. वैभव नाईक

कुडाळ /- १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुडाळ मालवणचे आमदार…

You cannot copy content of this page