सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यात आज कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नव्याने ६५५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..