Category: आरोग्य

वेंगुर्लेत २४ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात ३ जुलै रोजी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी…

शिवसेनेच्या वतीने वेताळ बांबर्डे विलगिकरण कक्षात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

कुडाळ /- वेताळ बांबार्डे गावातील ग्रामपंचायतच्या विलगिकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना शिवसेना वेताळ बांबार्डे शाखेच्या वतीने विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या, त्यापैकी जे अन्नदान करण्यात आले ते अन्नदान ज्या व्यक्तिने मनापासून…

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कळसुली प्रा.आ.केंद्रात पीपीई किट वाटप.;जिल्ह्यासाठी १ लाख पीपीई किटचा पुरवठा.

कुडाळ /- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी १ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

लायन्स क्लब ,कुडाळच्या वतीने
रक्तदान शिबीर संपन्न..

कुडाळ /- लायन्स क्लब ,कुडाळ-सिंधुदुर्ग,रोटरी क्लब, कुडाळ,इंडीयन मेडीकल असोसिएशन,के.एस.व्ही.एस. ब्रँच,आणि प्रिन्स स्पोर्ट क्लब व समादेवी मित्रमंडळ, कुडाळ आयोजित रक्तदान शिबीर चांगल्या प्रकारे पार पडले.सदर उपक्रमास ॲड. लायन अजीत भणगे सर,…

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी १०३ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी २ जुलैला दिवसभरात कोरोनाचे १०३ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ ५ ,वालावल १ , आंदुर्ल| ४ ,कडावल २ ,वर्दे १२ ,भडगाव ५ ,तुळसुली १…

लुपिन फाउंडेशनच्यावतीने नेरूर ग्रामपंचायत “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन,ऑक्सिमिटर, पीपीई किटचे वाटप

कुडाळ /- लुपिन फाउंडेशन, कुडाळच्या वतीने कोरोना कालावधीत काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना विविध आरोग्यविषयक साहित्य पुरविण्यात येत आहे. त्यासाठी आज नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर…

वेंगुर्ले तालुक्यात आज २ जुलै रोजी एकूण ३६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज २ जुलै रोजी एकूण ३६ जणांचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १, शिरोडा ३,…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आ.वैभव नाईक,आ.दीपक केसरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड..

सिंधुदुर्ग /- कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ११ मुलांना आर्थिक मदत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी कृषिदिनानिमित्त जिल्हा बँकेच्या परीसरात आमदार वैभव नाईक, आमदार…

वेंगुर्ले तालुक्यात आज गुरुवारी २३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात १ जुलै रोजी आलेल्या अहवालात एकूण २३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.यामध्ये रेडी २, खानोली ६,…

कुडाळ तालुका व्यापारी संघाच्यावतीने जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या लसीकरणासंदर्भात निवेदन..

कुडाळ /- कोविड १९ लसिकरणसाठी व्यापान्यांना प्राधान्य देणेबाबत..कोविड १९ चा प्रसार जिल्हयात प्रामुख्याने कुडाळ शहरात मोठया प्रमाणात होत आहे. व्यापारी वर्ग व ग्राहकांचा थेट संबंध येत असल्याने कोरोना संसर्ग वाढत…

You cannot copy content of this page