वेंगुर्ले तालुक्यात आज गुरुवारी २३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात आज गुरुवारी २३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात १ जुलै रोजी आलेल्या अहवालात एकूण २३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली.यामध्ये रेडी २, खानोली ६, शिरोडा ५, टाक १, दाभोली १, उभादांडा १, आसोली १, परुळे १, केळूस १ व वेंगुर्ले शहर एरियात ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.तसेच २९ व ३० जून रोजी च्या अहवालात एकूण ५२ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात १५ व्यक्ती, आरवली ३, केरवाडा ३, शिरोडा ४, रेडी ६, टाक ३, मठ २, खानोली १, होडावडा १, आसोली २, अणसूर २, मळई १, केळूस १, कोचरे ४ व आडेली ४ इत्यादी ठिकाणी पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..