Category: आरोग्य

दिलासादायक बातमी सिंधुदुर्गात आज फक्त १० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ८३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ४८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

सिंधुदुर्गात आज सापडले ५१ कोरोना बाधित रुग्ण तर २ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा पर्यटन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर तोडणकर यांची निवड

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकीत निर्णय.. आचरा /- गेले दीड दोन वर्षे कोरोनामुळे मालवण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय डबघाईस आला असल्याने पर्यटन उद्योग व इतर व्यवसायांना उर्जितावस्था आणण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ९२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४…

आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत २१ एनएचएम आरोग्य सेविका यांची पदे कमी करू नये; शिक्षण आरोग्य सभापती अनिषा दळवी..

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरत आंदोलन करू.. दोडामार्ग /- आरोग्य विभागात सन 2005 साली सुरु झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत सिंधुदूर्ग जिल्हात आज 556 तर राज्यात 25000 अधिकारी व कर्मचारी विविध पदावर…

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार सध्या 84 दिवसांचं अंतर

मुंबई /- केरळमधून येणाऱ्या कोरोना संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना कमजोर होत आहे, परंतु केरळ सरकारची चिंता वाढवत आहे. गेल्या 24…

आ.वैभव नाईक यांनी कुडाळ शहराबरोबर ग्रामीण भागात पुरेसे कोव्हिड शिल्ड उपलब्ध करून दीले.; राजु गवंडे.

कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या कडे कुडाळ तालुका आणि शहरामधे कोव्हिड शिल्ड मिळावेत ही शिवसैनिक यांची मागणी आणि कुडाळ शहरात प्राधान्याने वार्ड वाईज उपलब्ध व्हावेत ही मागणी पुर्ण केल्याबद्दल…

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २५ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त.;आ.वैभव नाईक यांची माहिती.

कुडाळ /- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २५ हजार…

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी…

कुडाळ येथे सुरू असलेले कोवीड सेंटर बंद करू नये.;कुडाळ तालुका व्यापारी महासंघाची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ /- कुडाळ येथील महीला रुग्णालय येथे सुरू असलेले कोवीड सेंटर हे,सध्या बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत याच दरम्यान आज कुडाळ तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज…

You cannot copy content of this page