Category: आरोग्य

कुडाळ तालुक्याने आज गाठला १००० कोरोनारुग्णांचा टप्पा.;आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्याने आज सोमवारी १००० कोरोनारुग्णांचा टप्पा गाठला असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही,कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात पाट ३,…

कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून चार अंकी झाली.;आरोग्यमंत्री राजेश टोपे

आज ७ हजार नविन रुग्णांची नोंद तर त्याच्यादुप्पट रुग्ण बरे होऊन घरी मुंबई /- राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर..

आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह; 2 रुग्णांवर घरी उपचार – वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला .आता पर्यंत…

बिळवस येथे ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

मसुरे/- बिळवस येथील स्व. गोपी पालव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना माजी तालुकाप्रमुख स्व. गोपी पालव यांच्या जयंती निमित्त बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित कै हरिश्चंद्र…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले एवढे कोरोना बाधीत रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 507 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 780 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 57…

जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न..

सिंधुदुर्गनगरी /- जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील DCHC येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रुग्णांमध्ये सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मनाची…

राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर..

मुंबई /- राज्यात काल एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली गेली आहे. गेल्या २४ तासात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार…

मनसेच्या ओरोस रुग्णालयासमोरील कोरोना मदत केंद्रास नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची भेट..

सिंधुदुर्ग / – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी मनसेच्या जिल्हा रुग्णालयासमोरील मदत केंद्रास सदिच्छा भेट दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हेसुद्धा…

पेरू खाण्याचे फायदे माहिती आहेत का तुम्हाला ? जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. काहींना मात्र पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर…

दिलासादायक.; वेंगुर्ला तालुक्यात आज कोरोना रुग्ण नाही..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.दरम्यान काल शुक्रवारी तालुक्यात एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली…

You cannot copy content of this page