Category: वेंगुर्ले

वेंगुर्ला -मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर अपघात.;चौघे गंभीर जखमी गाड्यांचेही नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंप समोर बुधवारी २५ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघाता मध्ये चौघेजण…

वेतोरे खांबडवाडी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माजी जि.प.आधक्षा संतापल्या.

वेंगुर्ला /- कुडाळ वेंगुर्ले दाभोलीमार्गे जाणाऱ्या मुख्य मार्गावर श्री देवी सातेरी मंदिर पासून काही अंतरावर वेतोरे खांबडवाडी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा…

राज्य कृषी आयुक्त यांची वेंगुर्ले महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था काथ्या प्रकल्पास भेट

वेंगुर्ला /– कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या जाणून घेत राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आपण लवकरच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हयातील…

आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या वजराट शाळेकडे शासन कधी लक्ष पुरविणार ? 

वेंगुर्ला /-        वेंगुर्ले तालुक्यातील  जि.प.पूर्ण प्राथमिक वजराट शाळा नं.१ च्या वर्गखोल्यांची छप्पर दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून ती त्वरित करण्यात यावी,अशी मागणी वजराट सरपंच व येथील ग्रामस्थांनी जि.प.मुख्य…

वेंगुर्ले मध्ये घडली खळबळजनक घटना वेंगुर्ले मध्ये कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीनजणांना अमानुष पणे नग्न अवस्थेत मारहाण करुन त्यांचा व्हिडीओ व्हायरल करणा-या सातही संशयित आरोपींना वेंगुर्ले पोलिसांनी केली अटक

वेंगुर्ला /- उभादाडा-वरचेमाडवाडी येथे कॅनिंगसाठी आंबा चोरी केल्याच्या संशयावरून वेंगुर्ला शहरातील डचवखार येथे रहाणा-या व्यक्तीस ७ जणांनी मारहाण केल्याची घटना दि.९ मे रोजी रात्रौ ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.…

वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन १७ मे रोजी.

वेंगुर्ला /-  वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावचे प्रमुख दैवत असलेल्या श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन मंगळवार दि.१७ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त सकाळी…

परबवाडा शाळा नं.१ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

      वेंगुर्ला /- तालुक्यातील परबवाडा शाळा नं.१ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब यांच्या अध्यक्षतेखाली व परबवाडा सरपंच विष्णू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत…

दाभोली इंग्लिश स्कूल तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

  वेंगुर्ला / – विद्यार्थ्यांनी विविध कलांचे छंद जोपासताना त्यात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवल्यास त्याच कला भविष्यात रोजगार मिळवून देणाऱ्या ठरु शकतील, असे प्रतिपादन सुरंगपाणी कार्यक्षेत्राचे केंद्रप्रमुख प्रमोद गावडे यांनी दाभोली…

आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट

वेंगुर्ला /- गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आज शनिवारी आरवली येथे श्री देव वेतोबा देवस्थानला भेट दिली व दर्शन घेतले.यावेळी वेतोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ.प्रसाद प्रभू साळगावकर यांनी त्यांचा शाल…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची १४ मे रोजी महत्वाची बैठक.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेची १४ मे रोजी महत्वाची बैठकवेंगुर्ला -वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची दि.१२ मे रोजी होणारी मासिक बैठक दि.१४ मे रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय सभागृहात जिल्हा…

You cannot copy content of this page