Category: वेंगुर्ले

दाभोली-खानोली येथे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्ध जागीच ठार.

वेंगुर्ला /- दाभोली-खानोली येथे डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून ६३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे बारा वाजता दाभोली-हळदणकरवाडी हम रस्त्यावर घडली. बाबुराव गंगाराम मयेकर, असे त्यांचे…

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली बागायतवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून वाचविण्यात यश..

बिबटला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन आले यश.. वेंगुर्ला /- आज दि १८ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-बागायतवाडी येथील सीताराम आरोलकर यांना…

मठ गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देण्यात यावा : उपसरपंच निलेश नाईक यांची मागणी..

वेंगुर्ला /-      वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात अनियमित व कमी दाबाच्या विजप्रवाहामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.याबाबत वीज वितरण विभागाने मठ गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देण्यात यावा,अशी मागणी मठ उपसरपंच निलेश…

श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे ता. वेंगुर्ले च्या चेअरमन पदी नीलेश दत्तात्रय सामंत यांची बिनविरोध निवड.

परुळे /- श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे ता. वेंगुर्ले च्या चेअरमन पदी नीलेश दत्तात्रय सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमन पदी प्रसाद पाटकर यांची…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा कार्यभार…

वेंगुर्ला /- येथील पोलीस ठाण्यातील निरीक्षक पदाचा कार्यभार अतुल जाधव यांनी आज स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वेंगुर्ले वासीयांकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान वेंगुर्लेत सुरू असलेल्या अमली पदार्थांवर आळा…

शिरोडा वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविण्यात यश 

वेंगुर्ला /-  शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविण्यात यश आले.आज ३१ मे रोजी सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील एक युवक समुद्रात उतरुन आंघोळ करीत असताना खोल पाण्याचा अंदाज…

तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न

वेंगुर्ला /-       तुळस गावचा प्रसिद्ध श्री देव जैतिर उत्सव आज सोमवारी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीने संपन्न झाला.यावेळी भाविकांच्या व विशेषतः माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.श्री…

वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच निलेश नाईक यांची निवड.

उपाध्यक्ष”पदी”मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे यांची निवड तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली आहे वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक शनिवार दि.२८ मे रोजी सकाळी…

वेंगुर्ले शहरात २७ मे पासून २ दिवस आड होणार पाणीपुरवठा

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रातील शहरातील नळ कनेक्शन धारकांना होणारा पाणीपुरवठा २७ मे पासून २ दिवस आड करण्यात येणार आहे,असे न.प.च्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.…

वेंगुर्ले – शिरोडा – वेळागर येथे आजपासून राष्ट्रीय रस्सीखेच चॅम्पियनशिप स्पर्धा..

वेंगुर्ला /- टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व्हे नं. ३९ मित्रमंडळ यांच्या सहकार्याने २७ ते ३० मे या कालावधीत…

You cannot copy content of this page