Category: वेंगुर्ले

वेगुर्ले येथे कापड दुकानाला भीषण आग.मोठ्या प्रमाणात नुकसान.

वेंगुर्ला /_ वेंगुर्ला शहरात असलेल्या गुलजार कापड दुकानास भीषण आग लागुन मोठे नुकसान झाले. ही घटना आज रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मायबोली हॉटेल जवळ असलेल्या दुकानात घडली. अश्रफ मुजावर…

परबवाडा गावात बळीराजासाठी एक दिवस बांधावरील शेती उपक्रम संपन्न..

वेंगुर्ला / – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू…

वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे कर्तबगार कर्तव्य दक्ष अधिकारी अतुल जाधव यांच्या दुरदृष्टी तपास कारभाराने महिलांची फेसबुक अकाउंट हॅक करून लुबाडणारा लातुरचा अजय मुंडे यास वेंगुर्ले पोलिसांनी रविवारी केले गजाआड.

वेंगुर्ला /- महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील फोटो व्हायरल करून पैसे देण्यासाठी महिलेला दिली धमकी तर या आरोपीला आज कुडाळ कोर्टात हजर केले जाणार आहेत. वेंगुर्ले:-वेंगुर्ले येथील एका महिलेचे…

परबवाडा गावात बळीराजासाठी एक दिवस बांधावरील शेती उपक्रम संपन्न..

वेंगुर्ला / – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा एक दिवस बळीराजा साठी या उपक्रमाअंतर्गत परबवाडा शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने परबवाडा कार्यक्षेत्रात कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,सरपंच विष्णू…

….अखेर वेंगुर्लेतील पाटकर हायस्कूल जवळील जुनाट भला मोठा आम्रवृक्ष वेंगुर्ले नगरपरीषेदेने तोडला

वेंगुर्ला/- वेंगुर्ले नगरपरीषद हद्दीत रा. कृ. पाटकर हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनाथाश्रमाच्या कंपाऊंटमध्ये असलेले जुनाट भला मोठा आम्रवृक्ष अखेर नगरपरीषेदेने धोकादायक असल्याचे पाहून आज बुधवारी तोडल्याने नागरीक, विद्यार्थी, पालक व हायस्कुलचे…

वेंगुर्लेत प्लॅस्टिक जप्ती मोहीम सुरू..

वेंगुर्ला /- शासनाच्या नवीन नियमांनुसार प्लास्टिक वापरावर ६ जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला नगरपरिषदेने जाहीर केले होते. त्यानुसार प्लास्टिक जप्तीची मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त…

मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीकच्या पुलाबाबत त्वरित उपाययोजना करावी ; सरपंच तुळशीदास ठाकूर व मठ ग्रामस्थांची मागणी.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीकच्या  पुलाच्या कठड्यासह रस्त्याचा अर्धा भाग सोमवारी चार जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.येथील जनतेच्या…

कुशेवाडा मांजर्डे वाडी येथील सौ.सुहासिनी दत्तात्रय सामंत(८२) यांचे राहत्या घरी निधन.

परुळे /- कुशेवाडा मांजर्डे वाडी येथील सौ.सुहासिनी दत्तात्रय सामंत(८२) यांचे राहत्या घरी निधन झाले त्या माजी शिक्षिका स.का. पाटील विद्यामंदिर केळुस व अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे येथून सेवानिवृत्त झाल्या…

वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सरपंच गितांजली कांबळी यांचे सरपंच व सदस्य पद रद्द,कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांचे दिले आदेश

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गितांजली गुंडू कांबळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(१) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य…

वेंगुर्ले पोलिस स्टेशन मार्फत शहरात अंमली पदार्थ जनजागृती मोहीम..

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले पोलिस स्टेशन मार्फत वेंगुर्ले पीआय अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले शहरात अंमली पदार्थ जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यावेळी स्वतः पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी या…

You cannot copy content of this page