Category: वेंगुर्ले

महिला सबलीकरण होत असताना मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यांस प्राधान्य आवश्यक : प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- देशामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी राज्य व केंद्रशासन खूप मोठा निधी खर्च करतेय.मात्र स्थानिक स्तरावर याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.आमच्या विविध संस्था तसेच जिल्हा…

वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्याचा सन्मान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका शिवसेना व आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्याचा सन्मान – वेंगुर्ला मराठी माणसाला न्याय देण्याचे काम हिंदूहृदयसम्राट स्व.…

नगरसेवक परिषदच्या जिल्हा संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर यांची नियुक्ती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील नंदन वेंगुर्लेकर यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र परिषद संस्थापक – अध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश…

वेंगुर्ल्यात २३ पासून कीर्तन महोत्सव..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे…

वेंगुर्ले येथे बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी न.प.दहा गुंठे जागा देणार.; वेंगुर्ले नगरपरिषद सर्वसाधारण सभेत निर्णय

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे होणाऱ्या बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचे आज झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी…

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दोन दिवशीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले शहरातील शासकिय अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी दोन दिवशीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर साई दरबार हॉल येथे संपन्न झाले.या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन न.प.नगराध्यक्ष दिलीप…

वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका- मदतनीस यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान..

वेंगुर्ला /- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभाग विभागामार्फत बुधवारी २० जानेवारी वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२० -२१ करिता “आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार” जिल्हा परिषद…

कोकण विकास आघाडीच्या सुमन सावळ यांच्या हस्ते वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे प्रदान..

वेंगुर्ला / – भाजपा वेंगुर्ले तालुक्याची महिला मोर्चाची कार्यकारणी महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी जाहीर केली आहे . तसेच कोकण विकास आघाडी व महिला मोर्चा मुंबईच्या ज्येष्ठ नेत्या सुमन…

रेडी ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ला /- रेडी येथे शासनाने रोजगार निर्मितीचा प्रकल्प न आणल्याने २६ जानेवारी पासून कार्यालयासमोर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण छेडण्यात येणार आहे,असे निवेदन रेडी ग्रामपंचायत च्या वतीने सावंतवाडी प्रांताधिकारी…

वेंगुर्ला येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी शिबीर संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषद व धन्वंतरी केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने न.प.कर्मचारी यांच्यासाठी वेंगुर्ले येथे फिजिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले.यामध्ये सुमारे १०० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष…

You cannot copy content of this page