Category: वेंगुर्ले

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज सकाळी रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये…

वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार्डेकर

वेंगुर्ला /-वेंगुर्ले शहरात सध्या भूमिगत विद्युतवाहिनी तसेच भूमिगत गॅस पाईपलाईन घालण्याची कामे सुरू असून सर्वच रस्ते दुतर्फा खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी रस्त्यावर चर पडलेले आहेत याचा प्रचंड त्रास…

वेंगुर्ला तालुक्यात आज २१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या अहवालात शहर एरियात व ग्रामीण भागात एकूण २१ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये…

वेंगुर्ला परबवाडा येथील चंद्रसेन किनळेकर यांचे निधन..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा येथील चंद्रसेन रुपाजी किनळेकर (वय ८२) निवृत्त आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी यांचे दिनांक २६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी तुळस…

वेंगुर्ले पंचायत समितीचा ४१ लाख ३० हजार खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा…

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीचा ४१ लाख ३० हजार खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडावेंगुर्ले पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे वेंगुर्ले तालुक्याचा ४१ लाख ३० हजार रुपये खर्चाचा संभाव्य पाणी…

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिडचा प्रभाव वाढतोय..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज तब्बल २२ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये शहर एरियात ६ व्यक्ती व ग्रामीण भागातील १६…

खासदार विनायक राऊत यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..

वेंगुर्ला /-खासदार विनायक राऊत यांनी आज मंगळवारी वेंगुर्ला येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली .यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब,तहसिलदार प्रविण लोकरे,गटविकास अधिकारी उमा पाटील,नायब…

वेंगुर्ला तालुक्यात ७ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण ७ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १,आरवली २,वेळागर १,टाक १,आडेली…

वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय –

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय असे आज सोमवारी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा…

वेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल शनिवारी व आज रविवारी आलेल्या अहवालात १६ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.शनिवारी वेंगुर्ले शहर…

You cannot copy content of this page