Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यात ३ दिवसांत ९२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात ४ ,५ व ६ जून या कालावधीत आलेल्या अहवालात ९२ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये…

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अलौकिक : एम.के.गावडे

वेंगुर्ला /- ६ जून शिवराज्यभिषेक दिन येथील वेंगुर्ले येथील महिला काथ्या कारखाना येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उद्योजक एम. के.गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी…

वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यामध्ये…

कोकण भूमीचा सर्व बाजूंनी होणारा ऱ्हास थांबविणे काळाची गरज : एम. के. गावडे..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम.के.गावडे यांच्या हस्ते कल्पवृक्षची लागवड करुन जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले कि,पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळेच नैसर्गिक…

वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून १८ बसफेऱ्या होणार सुरु..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले आगारातर्फे उद्या ७ जून २०२१ पासून रेडी, कुडाळ,सावंतवाडी,मालवण आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या अशा एकूण १८ बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहे,अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश…

उभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..

वेंगुर्ला /- उभादांडा ग्रामपंचायत नियंत्रण समिती, आरोग्य विभाग व पोलीस खाते यांच्या वतीने उभादांडा येथे २ जून ते ४ जून या कालावधीत सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड व…

वजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पंचायत समिती मतदार संघातील वजराट शाळा नं.१ येथे बोअरवेलसाठी १५ व्या वित्त आयोगातून पं. स.सेस मधून दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.वेंगुर्ले पं. स.सदस्य,माजीसभापती तथा…

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना भाजपच्या वतीने ताडपत्र्यांचे वाटप..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील चक्रीवादळग्रस्तांना ताडपत्र्यांचे वाटप नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील नुकसानग्रस्त पुॅमलास राॅबर्ट…

वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती संख्येत घट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात…

भाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीचे वाटप..

वेंगुर्ला /-भाजपा च्या कोकण विकास आघाडी – मुंबई च्या वतीने सिंधुदुर्गातील तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या मदतीचे नियोजन सिंधुदुर्ग भाजपा च्या वतीने करून आठही तालुक्यात ती मदत पोहचविण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातही…

You cannot copy content of this page