Category: सावंतवाडी

🛑जनतेने दिलेला कौल मला मान्य आमदार दीपक केसरकर यांचे केले अभिनंदन.;विशाल परब.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीच्या जनतेने मला दिलेला कौल मला मान्य असून मंत्री दीपक केसरकर यांचे मी अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपल्या पराभव नंतर दिली. दरम्यान…

🛑सावंतवाडीतून दीपक केसरकर विजयी 21 व्या फेरी अखेर दीपक केसरकर 37 हजार 431 मतांनी आघाडीवर.क्स

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीतून 21 व्या फेरी अखेर दीपक केसरकर 37 हजार 431 मतांनी आघाडीवर आहेत.त्यामुळे दीपक केसरकर यांचा विजय निश्चित झाला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून 21 व्या फेरी अखेरपर्यंत उमेदवारांना…

🛑आठव्या फेरी अखेर केसरकर यांना 13244 मताधिक्य..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आठवी फेरी,आठव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 13244 मिळाली आहेत.

🛑माझा विजय नक्की सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना.;दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग…

🛑माणगांव दत्त मंदीर येथे बांदा ग्रामस्थांची पदयात्रा

✍🏼लोकसंवाद /- बांदा. प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी अधिक…

🛑फोटोग्राफर अनिल भिसे यांना मातृशोक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी कै. पुष्पलता शिवराम भिसे (८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे…

🛑जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचा विजय होणार.;अशोक दळवी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झंजावाता पुढे महाविकास आघाडी चारी मुंड्या चीत होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही जागावर महायुतीचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी…

🛑वंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

▪️पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य…

🛑चराठा गावडेशेत, मळगाव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. चराठा गावडेशेत येथील महिला तसेच मळगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.…

You cannot copy content of this page