Category: सावंतवाडी

सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध !

सावंतवाडी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत.या चुकीच्या वक्तव्याचा सावंतवाडीतील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध…

सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा..

सावंतवाडी /- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे विधीवत…

विठ्ठल वारकरी मंडळ असनिये तर्फे कोरोना योध्यानचा सन्मान !

सावंतवाडी /- असनिये गावची कोरोना सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागासह आशाताईनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा पुरविली याची दखल घेऊन श्री विठ्ठल वारकरी मंडळ असनिये यांच्या तर्फे या…

आरोंदा माजी सरपंच उमा बुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.;आरोंद्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकाँग्रेसचा धक्का.!

सावंतवाडी /- आरोंद्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी शिवसेनेला हा धक्का दिला. माजी सरपंच उमा बुडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक…

अंबोली येथील वर्षा पर्यटन सुरू करा.;काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची मागणी

सावंतवाडी /- कोरोना महामारी मुळे बंद असलेले तालुक्यातील अंबोली येथील वर्षा पर्यटन सुरू करा अशी मागणी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर याने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.आंबोली येथील…

बांदा नं १ केंद्रशाळेत आॉनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेला प्रतिसाद..

बांदा /- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थी पालकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळा पातळीवर आयोजित केलेल्या आॉनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत भरभरून प्रतिसाद मिळाला.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी…

वेत्ये येथील श्रीमती सुप्रिया गावकर यांच निधन..

सावंतवाडी /- वेत्ये येथील रहिवासी श्रीमती सुप्रिया पांडूरंग गावकर (वय 65) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक…

सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

सावंतवाडी /- सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. या पदी कार्यरत असलेल्या गजानन पानपट्टे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मदन क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान क्षीरसागर…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकल वाटप..

सावंतवाडी /- मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण, गोवा यांचे सीएसआर…

‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

सावंतवाडी /- ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय…

You cannot copy content of this page