Category: सावंतवाडी

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १० लाखाचे आर्थिक सहाय्य.;राजू मसुरकरांची माहिती..

सावंतवाडी /- वन्यप्राण्यापासून हल्ला होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास दहा लाख रुपये अर्थसहाय्य, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच प्राण्याने हल्ला करून गंभीर दुखापत झाल्यास तात्काळ 20…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक महविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार.;सतीश सावंत..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्रित लढेल तर इतरांकडून योग्य प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीची नेतेमंडळी निश्चित प्राधान्य देतील. सहकार समृद्ध होऊन टिकला पाहिजे…

सावंतवाडी बस स्थानक सध्या बनलंय तमाशाचा अड्डा लवकरच संपूर्ण प्रकरणाचा पुराव्यानिशी वेधणार व्यवस्थापकाचा लक्ष.;जे डी नाडकर्णी.

सावंतवाडी /- सध्या करोनाच्या काळात प्रतिबंध असतानासुद्धा सावंतवाडी एसटी आगारा मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून एस टी मधील काही कर्मचाऱ्यांनी करोनाची कुठलीही पर्वा न करता वैयक्तिक कार्यक्रम पार पाडला अशामुळे…

पंडित दीनदयाळ यांची जयंती सावंतवाडीत भाजपकडून साजरी..

सावंतवाडी /- पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज भाजप सावंतवाडी शहर मंडलातर्फे त्यांच्या प्रतिमेेस हार अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक…

योगेश करंदीकर यांच्याकडून कळसुलकर शाळेस १०८ पुस्तके प्रदान..

सावंतवाडी /- प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री योगेश वसंत करंदीकर यांनी आज प्रशालेस सदिच्छा भेट देत आपल्या संग्रहातील अनमोल १०८ पुस्तकांची देणगी प्रशालेस दिली. याप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद…

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यात आज ५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.;‘फार्मसीस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मकरंद कशाळीकर यांना प्रदान..

सावंतवाडी/ – आजच्या काळात फार्मसिस्ट आणि सामान्य रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार होणे अत्यन्त आवश्यक आहे, पेशंट कौन्सिलिंग हे कम्युनिटी फार्मासिस्टचे प्रमुख कर्तव्य आहे असे प्रतिपादन मकरंद कशाळीकर यांनी केले.…

रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्य..

सावंतवाडी /- रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सौजन्याने बांदा केंद्रशाळेच्या वर्गखोल्यांच्या सिलिंगसाठी आर्थिक सहाय्यबांदा दि.२५/०९/२१ जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्रशाळेत लाॉकडाऊन कालावधीत राबविण्यात आलेले वैशिष्टपूर्ण उपक्रम व यावर्षी आलेल्या…

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन

सावंतवाडी /- उभा बाजार येथील प्रसिद्ध व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे.…

You cannot copy content of this page