You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले..

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यात आज ५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.यामध्ये माठेवाडा, वैश्यवाडा येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात देखील मडुरा, माजगाव आणि सातर्डा येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात 94 रुग्ण सक्रिय आहेत.

अभिप्राय द्या..