You are currently viewing पंडित दीनदयाळ यांची जयंती सावंतवाडीत भाजपकडून साजरी..

पंडित दीनदयाळ यांची जयंती सावंतवाडीत भाजपकडून साजरी..

सावंतवाडी /-

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज भाजप सावंतवाडी शहर मंडलातर्फे त्यांच्या प्रतिमेेस हार अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सरचिटणीस विनोद सावंत, बंटी पुरोहीत, प्रवक्ते केतन आजगांवकर, उपाध्यक्ष दिलीप भालेकर, गुरू मठकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, बुथ अध्यक्ष सॕबीस्तीन फर्नांडीस, संतोष सावंत, अनील सावंत, अमित परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा