Category: सावंतवाडी

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /- पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु…

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद..

सावंतवाडी /- दानाचे अनेक प्रकार आहेत मात्र रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कोरोनाच्या महामारित या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशातच रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे अशा…

“त्या” गावातील खाणीची चौकशी करून कारवाई करा..

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली, इन्सुली या गावामध्ये काळ्या दगडाच्या खाणी व क्रशर आणि हॉटमिक्स प्लॅट बसविण्याची परवानगी देण्यात आली…

सहकार कैबिनेट मंत्री मा.बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर नगरसेवक अबिद नाईक यांनी केले स्वागत..

सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्याचे सहकार कैबिनेट मंत्री मा नामदार बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले त्यावेळी…

माजगाव खालची आळी चोरी प्रकरणी पहिल्या आरोपीला जामीन मंजूर..

सावंतवाडी /- माजगाव खालची आळी येथील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेला पहिला आरोपी अरबाज सलीममुल्लाह यास आज जिल्हा न्यायालयाने सशर्त १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम…

झुलत्या पुलाबाबत काँग्रेसने वेधले सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष.!

सावंतवाडी /- वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या झुलत्या पुलाच्या बांधकामाबाबत काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांची भेट घेऊन पुलाचे बांधकाम लवकरात…

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी.पावसाची नोंद..

सावंतवाडी /- गेल्या 24 तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 14.550 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4935.456 मि.मी…

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत बैठक..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नव्हती. अशा काही गावातील तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात…

माठेवाडा परिसरातील रस्ता दुरुस्त करा .;नागरिकांची मागणी..

सावंतवाडी /- उभाबाजार येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते माठेवाडा येथील भागिरथी मंदिर परिसरातील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यांची झालेली डागडुजी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली…

आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू

बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…

You cannot copy content of this page