Category: सिंधुदुर्ग

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने…

परतीच्या पावसाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करा. पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने हाती घेऊन 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी…

फळपिक विमा योजनेचे निकष बदल्यासाठी राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन.;पालकमंत्री उदय सामंत

• हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी सिंधुदुर्गनगरी /- फळ पिक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर कृषि मंत्री यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊ. तसेच जिल्ह्यामध्ये नविन निर्माण झालेल्या…

मालवण-चौके मार्गावर अपघात..

चौके /- मालवण-चौके मार्गावर आनंदव्हाळ- कर्लाचाव्हाळ या ठिकाणी दोन दुचाकीमध्ये समोरा समोर ठोकर होऊन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका…

करूळ घाटमार्गतून सोमवारी दुपार पासून एकेरी वाहतूक सुरू..

गेले चार दिवस करूळ घाटमार्ग होता बंद– वैभववाडी /- करूळ घाटमार्ग खचलेल्या ठिकाणी सिमेंट पाईप व बॅरेलमध्ये दगड माती टाकून घाटमार्गातून एकेरी वाहतूक सोमवारी दुपार नंतर सुरू करण्यात आली आहे.…

जिल्ह्यात एकूण 3 हजार 895 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 566.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 895 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी एका व्यक्तींचे…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अपात्र लाभार्थ्यांची केली जाणार पडताळणी..

हरकती नोंदवण्यासाठी २५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत : तालुका समन्वय नोडल अधिकारी दोडामार्ग /- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत मात्र यात अनेकजण अपात्र ठरत असून ते…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे निधन..

वेंगुर्ले /- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते.दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत…

आशिष झांटये चे ‘नीट’ यश सिंधुदुर्गसाठी अभिमानास्पद !माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या वतीने सत्कार

मालवण /- देश स्तरावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकासह देशात १९ क्रमांक प्राप्त आशिष अविनाश झांटये या मालवणच्या सुपुत्राचे यश आम्हा सिंधुदुर्ग वासीयांसाठीही अभिमानास्पद…

आशिषचे यश मालवणसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे…. आमदार वैभव नाईक

नीट परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या आशिष झाट्ये व जान्हवी लाड यांचा भव्य नागरी सत्कार.. मालवण /- आजवर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणाऱ्या आशिष झाट्ये याने त्याचे कौतुक करण्याची संधी आम्हाला…

You cannot copy content of this page