Category: सिंधुदुर्ग

वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

जिल्हाधिकाऱ्यांना वीजबिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन.. सिंधुदुर्गनगरी /- भरमसाठ वीज बिलाने हैरान झालेल्या जनतेला विजबिल माफी झालीच पाहिजे. या मागणीसाठी व शासनाच्या वीजबिल दरवाढीविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी…

नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या दणक्यातनंतर कुडाळ बसस्थानकाची रखडलेली स्वच्छतागृहे झाली स्वच्छ..

कुडाळ /- काल नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत चे नगरसेवक व भाजप कार्यकर्ते यांनी कुडाळ बसस्थानक येथे घेराव घालून,आगार प्रमुक व संबंधित अधिकारी यांना जाब विचारला होता.आज कुडाळ चे…

एसटीच्या बेभरवशी वेळापत्रक व तकलादू कार्यपद्धतीमुळे प्रवाशांना होतोय मनःस्ताप.;मनसेचा आरोप..

कुडाळ /- ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस.टी. लाल परीला करुणा विषाणू आपत्काल संचार बंदीचा प्रचंड आर्थिक फटका बसला असून राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन पूर्णतः कोलमडले आहे.कोरोना रुग्णांची…

आंबडपाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर..

कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव यांच्या हस्ते लोकार्पण… कुडाळ /- आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आंबडपाल गावामध्ये विकास निधी मोठ्याप्रमाणात आलेला असून त्यातच ग्रामस्थांच्या मागणीनुसार…

शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख पदी श्री.कृष्णा धुरी यांची नियुक्ती

कुडाळ /- तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ मध्ये आज बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख…

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित..

आ. वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची केली होती मागणी.. सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे स्वप्निल मुंडेकुळे…

सिंधुदुर्गात आज नव्याने १३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.;डॉ.श्रीमंत चव्हाण,जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३…

दोडामार्ग प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी कुलदीप पाटील सिंघम च्या भूमिकेत..

स्वतः मध्ये एकीचे बळ निर्माण करत तीनही अधिकाऱ्यांची कामगिरी स्वतंत्रपणे पार पाडताना दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जात असून यातच वारंवार आंदोलन , उपोषण सतत होत असतात…

कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.;आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कवठी येथील राजन खोबरेकर शिवसेनेत दाखल..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कवठी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी राजन खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून…

कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत तात्काळ लावल्या मार्गी..

कुडाळ /- कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून या दोन्ही कार्यालयांशी निगडित रेशन कार्ड, धान्य पुरवठा…

You cannot copy content of this page