श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत दणदणीत यश!
मसुरे /- मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ जणांनी सहभाग घेऊन तब्बल पंधरा पदके पटकावत विजय मिळवला. श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री…
