Category: मालवण

नांदरुखच्या श्री.देव गिरोबाचा वार्षिक जत्रौत्सव २१ नोव्हेंबरला.

मालवण /- मालवणसह एकूण सात गावांची मुळ ग्रामदैवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवार दि. २१ नोव्हेंबरला होणार आहे. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण…

कार्याध्यक्षपदी मंगेश बोरकर यांची निवड.

मसुरे /- मुणगे गावचे सुपूत्र व श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे सदस्य ह भ प मंगेश (राजू) महाराज बोरकर यांची विश्व वारकरी संघाच्या देवगड तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.…

काळसे ग्रामस्थांनीच श्रमदानाने बुजवले रस्त्यावरील खड्डे ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनीच उचलले पाऊल.

चौके /- चौके धामापूर कुडाळ रस्त्यावर काळसे गावातील रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत दरम्यान रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आज मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने दगड आणि माती…

चौके-कुडाळ मार्गावर अपघात कारची डंपरला धडक सुदैवाने प्रवासी बचावले कार कोसळली रस्त्याच्या खाली..

चौके /- चौके कुडाळ मार्गावर मंगळवारी दुपारी चौके पेट्रोल पंप पासून काही अंतरावर अपघात घडला. कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने चौके येथे पेट्रोल भरण्यासाठी येत असलेल्या चिरे वाहतूक डंपरला धडक…

चौके बाजारपेठ मंडळाच्या वतीने ९ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना…

चौके /- दिपावली निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आदर्श व्यापारी संघ चौके बाजारपेठ यांच्यावतीने चौके बाजारपेठ येथे मंगळवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी श्री.सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी १०.००…

मालवण समुद्रात आंघोळीचा आनंद लुटण्यास गेलेल्या महिला पर्यटकाला बुडताना स्थानिकांनी वाचविले..

मालवण /- दिवाळीची सुट्टी पडल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालवण येथे आलेल्या पर्यटकांच्या वीस जणांच्या ग्रुप मधील एक ५७ वर्षीय महिला चिवला बीच येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा…

देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना…

मालवण /- सर्वसाधारण पणे एप्रिल मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होत असताना नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची गोड, गोड,,फोड पुणेकरांना चाखायला लावण्याची किमया मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी…

भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया परब हिचा कांदळगाव मूळगावी झाला नागरी सन्मान.

मालवण /- लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रिया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश…

पी.के.चौकेकर यांचा सेवानिवृत्तीपर चौके गावात सत्कार..

चौके /- मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजचे जेष्ठ लिपिक तथा सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, तसेच गावातील विकासकामात त्यांचा असलेला सहभाग याची…

माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत चिंदर, वायंगणीतील ग्रामस्थ भाजपमद्धे प्रवेश..

मालवण /- मालवण तालुक्यातील चिंदर आणि वायंगणी मधील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन आज भाजपात प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांनी या सर्वांचे स्वागत…

You cannot copy content of this page