Category: मालवण

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल.;सातही जणांना झाली अटक आज न्यायालयात करणार हजर..

मालवण /- काल मंगळवारी मालवण मधील तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर…

तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली दोघांचा बुडून मृत्यू तर दोन जण गंभीर सोळा जणांना वाचवण्यात यश..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीत एकूण वीस पर्यटक होते. यातील सोळा जणांना वाचवण्यात यश…

देवबाग बंधाऱ्याचा माझी खासदार निलेश राणे यांच्या उस्थितीमध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या हस्ते शुभारंभ..

मालवण /- देवबाग येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार फंडातून एक कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून दिला होता. या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन देवबाग येथे आज नारायण…

जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न..

मालवण /- मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व…

नाभिक बांधवांच्या कुलदेवतेचा १७ मे रोजी त्रैवार्षिक गोंधळ..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बंधू ची कुलदेवता गोळवन गावची श्री भैरी भवानी देवी हिचा त्रिवार्षिक गोंधळ दिनांक 17/5/2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधू…

मालवणात उद्या भव्य पाककला स्पर्धा,ओवन, मिक्सर, इलेक्ट्रिक किटली अशा आकर्षक बक्षिसांची खैरात.;स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे मालवण नगरपरिषदेचे आवाहन

मालवण /- मालवण नगरपरिषद व डीपीडीसीच्या माध्यमातून मालवण दांडी बीच येथे आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवात भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी सायंकाळी ०४…

मालवणात १३ मे रोजी “आमदार वैभव नाईक श्री” शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवण /- मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात होणार स्पर्धा आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ…

मालवणात १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प”

मालवण /– मार्क्स मॅन स्पोर्ट क्लब च्या वतीने मालवण येथे दादा पवार यांच्या “रॉयल पवार “शूटिंग सेंटर मधे दिनांक १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प” आयोजित करण्यात आला आहे. रायफल पिस्तूल…

आमदार वैभव नाईक यांच्यात धमक असेल तर स्व:खर्चातून पर्यटन महोत्सव आयोजित करावा.;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका.

मालवण /- मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या…

काळसे धनगरवाडी ग्रामस्थ रस्त्यासाठी आक्रमक १ मे रोजी सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारा.

यासाठी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप.. चौके /- मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी ग्रामस्थ गेली १० वर्षे धनगरवाडी साठी पक्का रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान…

You cannot copy content of this page