Category: मालवण

कुडाळ -काळसे मार्गावर अपघात,अपघातात डंपरसह महावितरणचे नुकसान..

कुडाळ -काळसे मार्गावर अपघात,अपघातात डंपरसह महावितरणचे नुकसान.. मालवण /- काळसे रस्त्यावर चौकेच्या दिशेने जाणाऱ्या जीए ०९ व्ही-९१२३ या भरधाव डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअरच्या समोरील रस्त्याकडेच्या…

माजी नगरसेवक यतीन खोत,शिल्पा खोत मित्रमंडळाकडून मालवणात महिलांसाठी भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा.;सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नथ अशा बक्षिसांची खैरात..

मालवणमधील नारळ लढवणे स्पर्धेला सिनेअभिनेत्याची खास उपस्थिती असणार.. मालवण /- माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४…

मालवण नगरवाचन मंदिर येथे ३१ जुलै रोजी सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

मालवण /- मालवण येथील नगरवाचन मंदिरच्या वतीने ३१ जुलै रोजी नगरवाचन मंदिर येथे सी. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा…

रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार…

मालवण /- मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या रिटा पिंटो, अंजली पिंटो, टोपीवाला हायस्कुलचे संजय जोशी, देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रज्ञा सावजी या सेवानिवृत्त शिक्षकांचा रोटरी क्लब…

आमदार वैभव नाईक यांनी केली मालवण शहरातील गटार खोदाईची पाहणी.;ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष..

मालवण /- मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी…

मालवणमध्ये मद्यधुंद ग्राहकांकडून बार मालकालाच मारहाण..

मालवण /- मालवण शहरातील वायरी येथील एम पी रेस्टो वाईन या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आतील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच बार मालकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी वायरीतील दोघांविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र…

मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मालवण /- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस फतिमा आश्रम मेढा येथे लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य…

कुणकवळेतील बेपत्ता वृद्ध जनार्दन घाडी यांचा मृतदेह आढळला साळेलच्या जंगलात

मालवण /- लगतच्या चीके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर आज सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा ह…

मालवण मधील ATM फ्लेक्स बोर्डच्या सर्किट बॉक्सला शॉर्ट सर्किट.;मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला.

मालवण /- मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए. टी. एम.वरील फ्लेक्स बोर्डच्या सर्किट बॉक्सला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ…

मालवण तालक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथील उवकाची गळफास लावून आत्महत्य|

मालवण /- मालवण तालक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय-३१) या युवकाने आज सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली…

You cannot copy content of this page