Category: मालवण

बाळेसाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा संघटकपदी संजना हळदिवे नीलम शिंदे यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाळेसाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण- कुडाळ विभागासाठी उपजिल्हा प्रमुख संघटक पदी नीलम शिंदे तर कणकवली-वैभववाडी विभागासाठी संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आज येथील पक्षाच्या…

बांधिवडे पालयेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बांधिवडे पालयेवाडी येथील भाजपचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, पुष्पक घाडीगावकर, नारायण परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.आ.…

सिंधुदुर्ग व कर्नाटक वन विभागाच्या संयुक्त कारवाईने कर्नाटकातील साग तोडी आणि सांबर शिकारीतील फरार संशयित आरोपी मालवण येथून ताब्यात.

मालवण /- कर्नाटकातील वनविभागाच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कमलाकर नाईक रा. शिराली ता. भटकळ जि. उत्तर कर्नाटक हा फरार सराईत संशयित आरोपी अखेर वन विभागाच्या ताब्यात आला आहे.कुडाळ वनपरिक्षेत्र व…

बबन शिंदे यांची मालवण – कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाळासाहेबांची शिवसेनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदी संजय आंग्रे यांची निवड झाल्यानंतर मालवण येथी बबन शिंदे यांची मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती अन्य नियुक्त्याही जाहीर करण्यात आली…

कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर.. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी केले नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन लोकसंवाद /- मालवण. शिवसेना (उद्धव…

उद्या २१ नोव्हेंबर रोजी आचऱ्यात रंगणार जिल्हास्तरीय गृप डान्स स्पर्धा स्पर्धांचा थरारा.;आचरा व्यापारी संघटनेचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३० वाजता…

उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात

मालवण /- उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी उद्योजक…

मालवण खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित.; माजी खासदार निलेश राणे.

मालवण /- तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व.…

निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी विशाल परब यांचे श्री देव रामेश्वर चरणी साकडे.

मालवण /- मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याची मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती.भाजपचे युवा नेते विशाल परब यानी श्री. देव रामेश्वर पालखीचे दर्शन घेत…

ऐश्वर्य मांजरेकर यांची दिल्ली फोरमच्या युथ फॉर कोस्ट प्रशिक्षणासाठी निवड…

मालवण /- भारतातील पर्यावरण धोरणात गेल्या काही वर्षात झालेल्या बदलाचे प्रतिबिब महासागर तसेच सागरी किनाऱ्या संदर्भातील नजीकच्या वर्षांत घेण्यात आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरणात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळून येत…

You cannot copy content of this page