Category: मालवण

मालवण येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण /- मालवण शहरातील मॅकेनिकल परिसर भंडारी हायस्कुल रोड वरील कांदळकर चाळीतील अक्षय सुधीर कांदळकर या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत गळफास…

आंनदव्हाळ येथे डंपर- दुचाकीत अपघात कर्नाटक येथील दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी..

मालवण /- मालवण कसाल मार्गावर आनंदव्हाळ येथील सर्विसींग सेंटर जवळच्या वळणावर बुधवारी सकाळी मालवणवरुन येणारा डंपर आणि मालवणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकिवरील कर्नाटक येथील दोघे…

मालवण आगारातून मुंबई, रत्नागिरीकडे जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू.

मालवण /- मालवण आगारातून सकाळी ८ वाजता मालवण- मुंबई अशी बसफेरी तर मुंबईवरून पहाटे ४ वाजता मुंबई मालवण अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. तर मालवण आगारातून सकाळी साडे आठ…

आम.नाईक अर्थसंकल्पीय भाषण सोडून जिल्ह्यात पळाले.;जिल्ह्यात निधी आणायला वेळ नाही.;अमित इब्रामपूरकर.

मालवण /- जिल्ह्यात आम.नाईक कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीची भांडण करतात तरीही जिल्ह्याच्या विकासा साठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने नेहमी मांडली तसेच याची…

स्काँर्पिओ आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक.;दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी – कारचे मोठे नुकसान.

चौके /- मालवण – कुडाळ नेरुरपार मार्गावर चौके गोड्याचीवाडी बस थांब्याजवळील वळणावर रविवारी सांयंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण वरुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या स्काँर्पिओ कार आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार…

शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा..

मालवण /- मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान कविता सादर केल्या तसेच विज्ञानावर आधारित भाषणे केली. तर…

ओझर विद्यामंदिर येथे २८ फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबीर..

मालवण /- अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला समिती मालवण व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा-मालवण आयोजित सुमेधा कांबळी चॅरिटी ट्रस्ट प्रायोजित ‘मराठी भाषा कौशल्य विकास अंतर्गत माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर २८…

मनसेचे आमदार राजू पाटील यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी केले सिंधुदुर्ग विमानतळावर स्वागत.

मालवण /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदादा पाटील यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले.आई भराडी देवीच्या दर्शनासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता…

सकाळी सव्वातीन वाजल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करून साजरा होतोय आंगणेवाडी श्री भराडी देवीचा जत्रोत्सव.

मालवण /- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री…

आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी मालवण, कुडाळ, कणकवलीतुन सुटणार बसेस.;भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन…

मालवण /- आंगणेवाडीतील भराडी मातेच्या उद्या होणाऱ्या वार्षिकोत्सवासाठी मालवण, कुडाळ व कणकवली येथून काही बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून या फेऱ्या सुरू होणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा…

You cannot copy content of this page