प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर
मालवण /- प्रारुप सागरी कीनारा आराखड्या संदर्भात २८ तारखेला आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन जनसुनावणी रद्द करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद…
