रात्रीस खेळ चालेच्या ‘माई’ ने साधला विद्यार्थ्यांशी संवाद!
मसुरे/- मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर येथे रात्रीस खेळ चाले या मालिकेत माई ही व्यक्तिरेखा साकारलेल्या सौ शकुंतला नरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला. यावेळी संस्था संचालक तथा माजी…
