मसुरे /-
बांदिवडे येथील पावणाई भगवती मंदिर येथे कोरोना कालावधीत केलेल्या आरोग्य सेवेबद्दल आरोग्य सेविका सौ पी. एल. चव्हाण, आरोग्य सेवक राहुल काळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोनु सावंत, श्वास चित्रपटाचे निर्माते मोहन परब, अरुण भट, आप्पा गोविंद परब, अविनाश परब, चंद्रकांत प्रभु, मधुकर परब, प्रकाश परब, दिनेश परब, सुभाष परब, शामसुंदर परब, उत्तम परब, साईप्रसाद प्रभु, सतिश बांदिवडेकर, प्रफुल्ल प्रभु, रंजन प्रभु, सौ निशा परब, प्रमोद परब, अरविंद परब,के. के. सावंत, उत्तम परब, बलदेव प्रभु, प्रशांत परब, राजेंद्र परब, शाम परब, शंकर आईर, चारुदत्त परब, विष्णु परब, शाहीद सयैद, अमित परब उपस्थित होते. सुत्रसंचलन विश्वनाथ परब तर आभार आनंद परब यांनी मानले.