Category: मसुरे

स्पोर्ट्स फौंडेशन सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा स्पर्धेत श्रावण नं.1 शाळेचे घवघवीत यश

मसुरे /- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त स्पोर्ट फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विद्या मंदिर शिरवंडे येथील मैदानावर संपन्न…

किल्ले भगवंतगड येथे शिवजयंती उत्साहात! विविध स्पर्धांसह विद्यार्थ्यांनी सादर केले पोवाडे

मसुरे /- मालवण तालुक्यातील भगवंतगड किल्ला येथे चिंदर सेवा संघ, चिंदर ग्रामस्थ, शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ल्यावरचे आराध्य दैवत श्री देव सिध्देश्वर येथे पुष्पहार अर्पण करून…

पळसंब येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न!

मसुरे /- पळसंब येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्री जयंती देवी मंदिर येथून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्यानतंर पळसंब शाळा येथे महाराज्यांच्या पुतळ्याला श्री . योगेश…

लाईफटाईम हॉस्पिटलच्या वतीने वडाचापाट येथे मोफत आरोग्य शिबीर

मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलच्या वैधकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची…

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना प्रवेश नाहीच! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आंगणे कुटुंबियांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा ६ मार्च रोजी होणार जत्रोत्सव केवळ वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करत साजरा करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत…

बेमुदत उपोषणास बांदिवडे ग्रामपंचायतचा पाठिंबा !

मसुरे /- ओझर कंदळगाव मसुरे बांदिवडे रस्त्याच्या दुर्दशे बाबत लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती उदय परब यांच्या उपोषणास बांदिवडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या उपोषणास बांदिवडे ग्रामस्थ सहभागी…

हिमानीने जगभरात नावलौकिक मिळवावा! सोनू सावंत यांचे प्रतिपादन..

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिमानी परबचा बांदिवडेत सत्कार.. मसुरे /- राज्य शासनाचा मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी हिमानी उत्तम परब हिचे मूळ गाव बांदिवडे आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.…

वडाचापाट येथील रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी केले रक्तदान!

मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील नवसाला पावणारी स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीची यात्रा वडाचापाट ग्रामस्थातर्फे कोरोना महामारीचे सावट असल्याकारणाने अगदी साधेपणाने साजरी झाली.यात्रेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तीस…

मसुरे देऊळवाडा येथे ढोलकी भुलली मृदुंगाला!.;ढोलकी व मृदुंगाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

मसुरे /- मसुरे देऊळवाडा येथील दत्त मंदिर येथे घुमला नाद मृदुंगाचा सवे घेऊनी ढोलकीला ( ढोलकी भुलली मृदुंगाला) हा कार्यक्रम जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ यांच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.पखवाज…

बांदिवडेत कोरोना योध्यांचा सत्कार

मसुरे /- बांदिवडे येथील पावणाई भगवती मंदिर येथे कोरोना कालावधीत केलेल्या आरोग्य सेवेबद्दल आरोग्य सेविका सौ पी. एल. चव्हाण, आरोग्य सेवक राहुल काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनु सावंत,…

You cannot copy content of this page