मसुरे /-
स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित
प्रथम जिल्हास्तरीय आंतर शालेय व ज्यु.काॅलेज अथलेटीक्स,(मैदानी)स्पर्धा २०२१ मध्ये
पळसंब नं.१ शाळेचे घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वयोगट १२
प्रथम क्रमांक संकेत संतोष जंगले.
वयोगट १४ द्वितीय क्रमांक
प्रथमेश राजेंद्र पुजारे
(गोळाफेक), द्वितीय क्रमांक रोहित रविंद्र वरक
(१००मी.धावणे) यांनी यश प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी अभिनंदन केले आहे.