त्रिंबक ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण!
मसुरे /- मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायत येथे ४५ वर्षावरील ग्रामस्थांना कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच विलास उर्फ राजू त्रिंबककर, उपसरपंच प्रमोद बागवे, ग्रामसेविका सौ सुरेखा सूर्यवंशी, आरोग्य सेविका श्रीमती…
