Category: कुडाळ

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 54.00 मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 54.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 32.100 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4031.369 इतका…

संजू विरनोडकर टीम कडून माणगावमध्ये निर्जंतुकीकरण..

कुडाळ/- माणगाव येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच जोसेफ डाॅन्टस व ग्रामपंचायत माणगाव यांनी संपर्क साधत संजू विरनोडकर टीम ला पाचारण…

कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.

कुडाळ /- महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण

कुडाळ कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण आढळून आले. त्यामध्ये कुडाळ शहरात ३ रूग्ण सापडले आहेत,कुडाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज सापडणारे रूग्ण आरोग्य यंत्रणेवर भार पडत आहे.…

कुडाळ येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदारांनी वेधले आ.वैभव नाईक यांचे लक्ष.!

कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद मार्फत अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय…

हुमरम विनयभंग प्रकरण ग्रामस्थ आक्रमक.; हुमरस येथे झाली महत्वपूर्ण बैठक.;

कुडाळ /- हुमरस सरपंच अनुप दयानंद नाईक यांनी राजीनामा न दिल्यास सरपंच खुर्चीवर बसू देणार नाही शिवसैनिक ग्रामस्थ अवती भोवती फिरणारे चिरीमीरी घेऊन सरंपचाच्या बाजूने बोलणा-यानी आया बहिनी,ग्रामदैवत रामेश्वराची शंप्पत…

व्हीजेएनटीच्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा:-अमित सामंत

कुडाळ /अमिता मठकर सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.आपल्या समाजाच्या मागण्यांची पूर्तता लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार…

कुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;

         आज कुडाळ तालुक्यातील मिटक्याचीवाडी .साळगांव पिंगुळी येथील युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत व भटक्या विमुक्त जातीजमाती सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या पुढाकाराने व्हीजेएनटीच्या (अनुसूचित जाती)अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी…

वाढीव वीज बिलविरोधात कुडाळ येथे महावितरण कार्यालयावर भाजपचा दणका.;

सध्या परिस्थितीत कॉरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले असताना ही महावितरण मोठमोठ्या प्रमाणात वीज बीले ग्राहकांना पाठवत आहेत या विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने महावितरण कार्यलयावर धडक देण्यात…

You cannot copy content of this page