कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण

कुडाळ

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण आढळून आले. त्यामध्ये कुडाळ शहरात ३ रूग्ण सापडले आहेत,कुडाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज सापडणारे रूग्ण आरोग्य यंत्रणेवर भार पडत आहे. आज शुक्रवारी १८ रूग्ण सापडले. त्यामध्ये ओरोस ८, कुडाळ ३, पिंगुळी १, रायगांव १, माणगांव ४, रानबांबुळी १ असे हे रूग्ण आढळून आले आहेत.

अभिप्राय द्या..