Category: कणकवली

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे इको गाडीला अपघात दोन जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे श्री तोरसकर हॉटेल च्या समोर ईको चार चाकी गाडीचा टायर फुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी तीन पलटी खाऊन झालेल्या अपघातात…

महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा खजिनदार सौ संजना हळदिवे यांचा शाल व श्रीफळ देऊन केला सन्मान

कणकवली /- सारे” गृह ” जीचे “ऋणी” असते, अशी ती गृहिणी! आज खरे तर अशाच सर्व गृहिणींचा जागतिक दिवस आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन…

महिलेला व्हीडिओ क्लीप व्हायरलची धमकी देणाऱ्या युवकाला जामीन.

कणकवली /- कणकवली:-आपल्या बापाशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबतचे व्हीडिओक्लिप आपल्याकडे असून शरीरसंबंधांची मागणी केली. तसेच ही मागणी पूर्ण न केल्यास सदरच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत गुन्डा दाखल…

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली ते कुणकेश्वर मोफत बससेवा

कणकवली /- आ. नितेश राणे यांच्या मार्फत कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रे साठी कणकवली ते कुणकेश्वर मार्गावर मोफत लक्झरी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या बससेवेचा शुभारंभ करताना जि.प.अध्यक्षा संजना सावंत…

महिलानी राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी ठरेल.; वर्षाताई केनवडे,प्राथमिक शिक्षक समिती , कणकवलीच्या महिला आघाडीचा कार्यक्रम संपन्न.

कणकवली /- कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार…

कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वागदे येथे बांधले वनराई बंधारे.

कणकवली /- कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेमार्फत दत्तक गाव वागदे तालुका कणकवली याठिकाणी नुकतेच विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जलसंधारणातून जल सुरक्षिततेकडे या उपक्रमांतर्गत वागदे…

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष सावंत तर सेक्रेटरी पदी चंद्रशेखर लिंग्रस तर खजिनदार पदी आनंद मर्ये यांची निवड.

कणकवली /- फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष सावंत, सेक्रेटरी पदी चंद्रशेखर लिंग्रस तर खजिनदार पदी आनंद मर्ये यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत…

नांदगाव येथे त्वचारोग ,गुप्तरोग,कुष्ठरोग रुवनांची १मार्चला मोफत तपासणी.

कणकवली /- राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा, कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 1…

कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा रस्ता नुतनीकरणाचा संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ.;पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला रस्ता.

कणकवली /- खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा प्रजिमा क्रमांक ८ या रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ शिवसेना…

नरडवे येथील मंदिरांत जातीभेदाचे प्रकार; चर्मकार बांधवांना वेगळी वागणूक.

कणकवली /- नरडवे येथील आई अंबादेवी आणि आई विठ्ठलादेवी या मंदिरात हिंदू असूनही चर्मकार लोकांना वेगळी वागणूक दिली जात असून जातीभेदाचा प्रकार घडत आहे. तरी हे प्रकार थांबवावे, असे निवेदन…

You cannot copy content of this page